<strong>मुंबई :</strong> येत्या एक तारखेपासून म्हशीच्या सुट्या दूधाचे दर वाढणार आहेत. दूधाच्या दरात लिटरमागे किमान दोन रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबई-ठाण्यातील 1700 डेअरी मालकांच्या मुंबई दूध उत्पादक संघटनेने हा निर्णय घेतला. गुरुवारपासून होलसेल दर 64 रुपयांवरुन 66 रुपयांवर नेण्यात आले. यावर अतिरिक्त वाहतूक खर्च आकारला जाईल. त्यामुळे दूधाचे किरकोळ दर
from home https://ift.tt/2OxaS7o
No comments:
Post a Comment