Friday, March 29, 2019

अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या वृत्तावर मलायका अरोराचं उत्तर!

<strong>मुंबई :</strong> मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा बऱ्याच महिन्यांपासून आहे. पहिल्यांदा त्यांची जवळीक चर्चेचा विषय होती, सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाल्याचं वृत्त आहे. मात्र यावर मलायका अरोराने मौन सोडलं आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजेच 19 एप्रिलच्या मुहूर्तावर <strong><a href="https://ift.tt/2FHUPki" target="_blank"

from home https://ift.tt/2FGZOle

No comments:

Post a Comment