Friday, March 1, 2019

पाहा: शहीद मांडवगणेंना हवाईदलाची मानवंदना

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नाशिकमधील पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे शहीद झाले होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2EGVe6l

No comments:

Post a Comment