Friday, March 1, 2019

एवढाच 'जोश' असेल तर सीमेवर जा: वीरपत्नी

'सोशल मीडियावर रोज 'युद्ध' लढणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की यातून काहीच साध्य होणार नाही. तुमच्यात एवढाच 'जोश' असेल तर सीमेवर लढायला जा म्हणजे खरी परिस्थिती कळेल,' अशा शब्दांत शहीद पायलट निनाद मांडवगणे यांच्या विजेता यांनी सोशल मीडियावरील 'शब्दवीरांना' झापलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2VsK6Q0

No comments:

Post a Comment