Friday, March 29, 2019

कार-ट्रकचा भीषण अपघात, बेळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

<div dir="auto"><strong>बेळगाव :</strong> खानापूर बिडी रस्त्यावरील हेब्बाळ गावानजीक बिडी बेळवणकी राज्य महामार्गावर आज सायंकाळी साडेसहा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात मुळचे ताडपत्री आंध्र प्रदेश आणि सध्या बंगळुरु येथे स्थायिक असलेल्या एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">या अपघातात दुलेखान एस (60), त्यांची सून हजरतबी (32), नातू झायद

from home https://ift.tt/2UmCzp2

No comments:

Post a Comment