Friday, March 29, 2019

पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने बालिकेचा मृत्यू, अमरावतीतील दुर्दैवी घटना

<p style="text-align: justify;"><strong>अमरावती :</strong> पाळण्यावर खेळताना दोरीने फास लागल्याने एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अमरावतीच्या मोर्शी शहरातील गुरुदेवनगर येथे ही घटना घडली. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.</p> <p style="text-align: justify;">निकीता ताथोडकर असं मृत मुलीचं नाव आहे. शिवाजी

from home https://ift.tt/2CHOovM

No comments:

Post a Comment