Friday, March 29, 2019

VIDEO | नांदेडमध्ये विहिरीत तोल जाऊन मुलीचा मृत्यू, मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांत भीषण दुष्काळ | एबीपी माझा

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. इकडे राज्यातही सत्ताधारी, विरोधक लोकसभेच्या प्रचारात गुंग आहेत पण तिकडे दुष्काळानं त्रस्त असलेल्या मराठवाड्याकडे कुणाचंही लक्ष नाही. सध्याची मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी पाहता आणि पाण्याचं वाटप पाहता मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कमालीची पाणीकपात करण्यात आली आहे. 

from home https://ift.tt/2OuNp6Z

No comments:

Post a Comment