शत्रूशी दोन हात करताना विमान कोसळून हौतात्म्य आलेले स्क्वॉर्डन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी गोदातीरी तुफान गर्दी केली होती. 'भारत माता की जय... शहीद निनाद मांडवगणे अमर रहे...' अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.
from The Maharashtratimes https://ift.tt/2EE9jBf
No comments:
Post a Comment