Monday, March 25, 2019

जंगलाचा नवा रक्षक; 'जंगली'चं पोस्टर आलं

विद्युत जामवालच्या 'जंगली' चित्रपटाचं आणखी एक जबरदस्त पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या वेळी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'जंगली'चं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2HTQw71

No comments:

Post a Comment