Friday, March 29, 2019

VIDEO | बडगाममध्ये लष्कर-अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु, जैशच्या 2 दहशतवाद्यांना कठस्नान | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळतेय. जवानांनी घेराव घातलेल्या परिसरात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सध्या जवानांकडून या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

from home https://ift.tt/2UhdGux

No comments:

Post a Comment