महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसंतदादा घराण्याला पुन्हा भाजपात येण्याची ऑफर दिलीय़...काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वसंतदादा पाटील घराण्याची वाट लावली आहे असा घणाघाणतही त्यांनी केला..ते सांगलीत संजय पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते..याआधीही चंद्रकांत पाटलांनी वसंतदादा घराण्याला दोन वेळा भाजपात येण्याची ऑफर दिली होती..त्याला वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील आणि विशाल पाटील
from home https://ift.tt/2YBFJEi
No comments:
Post a Comment