Friday, March 1, 2019

VIDEO | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर | एबीपी माझा

<p>काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळ्यात त्यांची पहिली सभा होणार आहे. तर दुसरी सभा मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमएमआरडीएच्या मैदानावर होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचं रणशिंग आज फुंकलं जाणार आहे.</p>

from home https://ift.tt/2IKBsKX

No comments:

Post a Comment