<p>घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. अनुदानित सिलेंडर २ रुपये ८ पैशांनी महागलं आहे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ४२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. करात वाढ झाल्यानं हे दर वाढवल्याचं तेल कंपन्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अनुदानित गॅस सिलेंडर 495 रुपये ६१ पैशांना मिळणार आहेत तर
from home https://ift.tt/2Tpx34q
No comments:
Post a Comment