<p>भारत-पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत असताना बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातात नाशिक येथील पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले. त्यांचं पार्थिव नाशिकमध्ये दाखल झालं आहे. त्यांच्यावर थोड्याच वेळात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.</p>
from home https://ift.tt/2IKBFOf
No comments:
Post a Comment