अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष भाजपाला विकल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय. महाराष्ट्रात काँग्रेसने ज्या पद्धतीने उमेदवार दिले आहेत त्यावर हा आरोप करत असल्याचं जलील म्हणालेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी घोषित झाल्यानंतर जलील पत्रकारांशी बोलत होते.
from home https://ift.tt/2YH43VE
No comments:
Post a Comment