Friday, March 29, 2019

VIDEO | शिवसेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या वाटेवर | जळगाव | एबीपी माझा

जळगाव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र चंद्रकांत पाटील हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेतच राहतील, असा दावा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 

from home https://ift.tt/2TGRq9h

No comments:

Post a Comment