Friday, March 29, 2019

VIDEO | ईको फ्रेंडली घरं तयार करणाऱ्या ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजिकर यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आपलं हक्काचं एखादं टुमदार घरं असावं अशी प्रत्येकाची इच्छा. कोणत्याही माणसाचं हक्काचं निवासस्थान म्हणजे त्याचं घर. आता तुमच्या आमच्या घराची पारंपरिक कल्पना बदलण्याचा प्रयत्न केलाय एका जोडप्यानं . ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजिकर हे दोघं पेशान आर्कीटेक्ट. पण नेहमीच्या सिमेंटच्या जंगलात हरवण्यापेक्षा आणि तशी घरं बांधण्यापेक्षा या दोघांचा कल

from home https://ift.tt/2Yy8QIT

No comments:

Post a Comment