पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापही काँग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही..आज पुण्यात पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे...या बैठकीत उमेदवार निश्चिती होण्याची शक्यता आहे..दरम्यान पुण्यातून अद्याप उमेदवारीचा निर्णय़ न झाल्यानं संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड नाराज झाले आहेत..उर्मिला मातोंडकरला उमेदवारी मिळते तर मला का नाही असा उद्गिग्न सवालही त्यांनी विचारलाय.
from home https://ift.tt/2TD5noB
No comments:
Post a Comment