भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे उद्या गुजरातमध्ये हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अमित शाह गांधीनगरमधून उद्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युतीच्या शक्तिप्रदर्शनासाठी अमित शाह यांनी दिलेलं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याचंही कळतंय.
from home https://ift.tt/2YA1l4i
No comments:
Post a Comment