<strong>रायपूर :</strong> लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आयईडी स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये आमदार भीमा मंडावी यांच्यासह पाच जवानांचा मृत्यू झाला. हल्ल्यात ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही चक्काचूर झाली. छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 11 एप्रिल,
from home http://bit.ly/2I7KAYX
No comments:
Post a Comment