Friday, April 12, 2019

सोनिया गांधींकडे केवळ 60 हजार रुपयांची रोकड, राहुल गांधींकडून 5 लाखांचं कर्ज

<strong>लखनौ</strong> : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील रायबरेली या लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सोनिया यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सोनिया गांधी यांच्याकडे केवळ 60 हजार रुपयांची रोकड आहे तर 16.59 लाख रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवले आहेत. सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात

from home http://bit.ly/2Z3KJlo

No comments:

Post a Comment