<strong>पालघर :</strong> पालघर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. दरम्यान मतदानाच्या आधी शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने मतदार यादीमध्ये हजारो नाव बोगस असल्याचा आरोप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला आहे. बविआने 60 हजार मतदारांची नावे दुबारा आल्याचा आरोप केला आहे.
from home http://bit.ly/2VBpXuD
No comments:
Post a Comment