Monday, April 29, 2019

पंतप्रधान मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, अरुण जेटलींचं मायावतींना प्रत्युत्तर

<strong>नवी दिल्ली : </strong>बसप अध्यक्ष मायावतींच्या<strong> </strong>पंतप्रधान मोदीं राजकारणासाठी जातीचा वापर करत असल्याच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले आहे. 'मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही', असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे. बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करुन घेतल्याचा आरोप केला

from home http://bit.ly/2DBzJTm

No comments:

Post a Comment