<strong>पणजी</strong> : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपने माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रिकर म्हणाले की, पक्षाचा निर्णय मला शिरसावंद्य आहे. राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते. तेच मी करणार
from home http://bit.ly/2ZHRxFG
No comments:
Post a Comment