Monday, April 29, 2019

राज्यात तापमानाचा पारा चढताच, अकोल्यात उच्चांकी 47.2 अंश तापमानाची नोंद

<strong>मुंबई :</strong> राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान आज अकोल्यात नोंदवण्यात आलं. आज अकोल्याचं तापमान 47.2 अंश नोंदवण्यात आलं आहे. तर वर्ध्यातही तापमानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कांरंजामध्येही 47 अंशाचा

from home http://bit.ly/2UOq0i5

No comments:

Post a Comment