Monday, April 29, 2019

दोन दिवसात 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ची भारतात छप्परफाड कमाई, बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडीत

<strong>मुंबई</strong> : बहुप्रतीक्षित हॉलिवूडपट 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' शुक्रवारी (26 एप्रिल) रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दोनच दिवसात छप्परफाट कमाई केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही दिवशी चित्रपटाने 50 कोटींहून अधिक कमाई करत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा करीष्मा आतापर्यंत कोणत्याही हॉलिवूडपटाला करता आलेला नाही. 'अॅव्हेंजर्स एंडगेम' हा भारतात

from home http://bit.ly/2vrSNPy

No comments:

Post a Comment