Monday, April 29, 2019

मावळमधील उमेदवार पार्थ पवार, श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक

<p style="text-align: justify;"><strong>नवी मुंबई :</strong> पनवेलमधील देवेद आणि सुकापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक भरारी पथकाच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.</p> <p style="text-align: justify;">प्रताप रामचंद्र आरेकर असं सुकापूरमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रतापची झडती घेतली असता त्याच्याकडे

from home http://bit.ly/2V29Wyf

No comments:

Post a Comment