<p style="text-align: justify;"><strong>कल्याण</strong> : इलेक्शन ड्युटी करताना महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. भगवान मगरे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगर महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.</p> <p style="text-align: justify;">भगवान मगरे यांची मतदानाच्या कामासाठी सी ब्लॉक भागातील एका शाळेत ड्युटी लागली होती. आज दुपारच्या सुमारास ते मतदानाचं साहित्य
from home http://bit.ly/2ZDIjdC
No comments:
Post a Comment