<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबई शहर आणि उपनगरमध्ये उद्या 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत.</p> <p style="text-align: justify;">कामगार विभागाच्या आदेशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंधित आस्थापनांनी कामगारांना मतदासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश
from home http://bit.ly/2L8g7MJ
No comments:
Post a Comment