Monday, April 29, 2019

मला अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात माहित नाही : प्रियांका गांधी

<strong>नवी दिल्ली :</strong> देशभरात लोकसभा निवडणुकीनिमित्त जोरदार प्रचार सुरु आहे. नेहमीप्रमाणे यंदादेखील प्रचारावेळी जातीचं राजकारण केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःला मागास वर्गातील संबोधले होते. यावरुन माध्यमांच्या प्रतिनिधींनी आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना प्रतिक्रिया विचारली, त्यावर प्रियांका गांधी म्हणाल्या की, मला अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची

from home http://bit.ly/2ILlTlv

No comments:

Post a Comment