Monday, April 29, 2019

...तर सर्जिकल स्ट्राईक करावा लागला नसता : दिग्विजय सिंह

<strong>भोपाळ</strong> : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या विरोधी उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जोरदार टोला लगावला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, "साध्वी प्रज्ञा यांनी जर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला शाप दिला असता, तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावा

from home http://bit.ly/2ZDk92U

No comments:

Post a Comment