'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यापूर्वी कधीही रस्त्यावर उतरले नव्हते. कार्यकर्त्यांना मदत करत नव्हते. मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव स्पष्ट असल्यानेच ४० अंश तापमानात पवार कुटुंबीयांना भर उन्हामध्ये फिरावे लागत आहे,' अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
from The Maharashtratimes http://bit.ly/2D492qg
No comments:
Post a Comment