Monday, April 29, 2019

पश्चिम बंगालमध्ये हिंसा; मंत्र्याची कार फोडली

पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले असून प्रक्षुब्ध जमावाने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2vnZJ03

No comments:

Post a Comment