Monday, April 29, 2019

Live: महाराष्ट्रात पहिल्या दोन तासांत अवघं ७ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यामध्ये आज सोमवारी २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. या टप्प्यात तीन कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली. यात एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Pz2Tr4

No comments:

Post a Comment