Monday, April 29, 2019

'हे'आहे राजस्थानमधलं सर्वात उंच मतदान केंद्र!

राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातलं उटराज गावातलं अबु रोडवरचं हे मतदान केंद्र ४,९२१ फूट उंचीवर आहे. माउंट आबुपासून १५ कि.मी.वर हे गाव वसलेलं आहे. गावाला जोडणारा एकही रस्ता वा दूरध्वनी असं दळणवळणाचं कोणतंच साधन नाही. या गावात सतत दरडी कोसळत असतात. अस्वल, बिबट्यासारख्या प्राण्यांचीही गावकऱ्यांना भीती असते.

from The Maharashtratimes http://bit.ly/2LbQdId

No comments:

Post a Comment