Monday, April 29, 2019

'अॅव्हेंजर्स' पाहण्यासाठी तिनं पुढे ढकलली प्रसूती

'अॅव्हेंजर्स एन्डगेम'चा शेवट कसा होतो हे पाहण्याची उत्सुकता मार्वल सिरीजच्या प्रत्येक फॅनला होती. आपल्या आवडत्या चित्रपटासाठी फॅन्स काय काय करु शकतात याचं थक्क करणारं उदाहरण नुकतंच समोर आलंय. 'अॅव्हेंजर्स एन्डगेम'चा शेवट पाहायचा राहू नये यासाठी लंडनमधील एका महिलेनं चक्क तिची प्रसूतीची तारीख पुढे ढकलली.

from The Maharashtratimes http://bit.ly/2XTz1bS

No comments:

Post a Comment