<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चाळिशी पार जात आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याच अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.</p> <p style="text-align: justify;">बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद इत्यादी जिल्हात वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पाउस पडण्याचा अंदाज हवामान खात्यांनं व्यक्त केला आहे. शेतकरी,
from home https://ift.tt/2Icp5FQ
No comments:
Post a Comment