<strong>लखनौ :</strong> भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तरप्रदेशातील अमरोहामध्ये हसीन जहाला पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. हसीनने काल रात्री
from home http://bit.ly/2LdnK4w
No comments:
Post a Comment