Monday, April 29, 2019

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य निंदनीय, करकरेंकडे त्यांच्याविरोधात पुरावे होते : रामदास आठवले

<strong>नवी दिल्ली :</strong> शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर साध्वींविरोधात टीकेची झोड उठली असताना आता या वादात एनडीएतील सहयोगी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे साध्वींच्या विरोधात पर्याप्त पुरावे होते, असे आठवले यांनी

from home http://bit.ly/2vt9vxX

No comments:

Post a Comment