उच्च रक्तदाब किंवा अतिरक्तदाब असलेल्यांच्या शरीरातील रक्तवाहिन्यांवर खूप ताण येतो. त्याचे योग्य वेळी निदान झाले नाही, तर पक्षाघात, कवटीत रक्त साचून मेंदूतील उतींना अपाय होणे, हृदयविकाराचा झटका येणे; तसेच हृदय आणि मूत्रपिंड निकामी होण्यासह दृष्टी जाण्यासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
from The Maharashtratimes http://bit.ly/2Ghvkql
No comments:
Post a Comment