Thursday, April 11, 2019

डॉल्बी ऑडिओचा सॅमसंग 'गॅलेक्सी ए८०' लाँच

सॅमसंग कंपनीने थायलंडमध्ये आपल्या ए सीरिजअंतर्गत नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए८० लाँच केला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डॉल्बी अॅटम ऑडिओही देण्यात आला आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2Uuc3Lg

No comments:

Post a Comment