Friday, April 12, 2019

सैन्याच्या कामगिरीच्या बळावर राजकारण का करता? निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र

<strong>नवी दिल्ली : </strong> देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचं श्रेय राजकीय व्यक्ती घेत असल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे.  156 माजी सैनिकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सैनिकांच्या कारवाईचं श्रेय राजकीय व्यक्ती घेत असल्याचा आरोप या पत्रामध्ये केला आहे. या पत्रावर 156 माजी सैनिकांच्या सह्या आहेत. यामध्ये माजी लष्करप्रमुख जनरल

from home http://bit.ly/2UupaMm

No comments:

Post a Comment