Friday, April 12, 2019

घराच्या खिडकीतून पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा येथे गुरुवारी घडली. रेहान खान असं या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2IdzBNV

No comments:

Post a Comment