<strong>नागपूर :</strong> पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याच भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही असं वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केलं. <iframe class="vidfyVideo" style="border: 0px;" src="https://ift.tt/2UnsJTO" width="631" height="381"
from home https://ift.tt/2Kcl72H
No comments:
Post a Comment