Friday, April 12, 2019

ठाण्यात मुलं पळवणारी टोळी जेरबंद

<strong>ठाणे :</strong> आईच्या कुशीत झोपल्या दीड वर्षाच्या लहानगीचं अपहरण करणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन साथीदाराला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कोपरी पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपींना जेरबंद केलं. अपहरणकर्त्यांची आणखी एक महिला साथीदार अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील पार्किंग परिसरात गुरुवारी पहाटे ही घटना

from home http://bit.ly/2UxwvL9

No comments:

Post a Comment