Thursday, April 4, 2019

नाशिकमध्ये पिकअपच्या धडकेत गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> पिकअप कारने दिलेल्या धडकेत जखमी असलेल्या दोन पोलिसांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. नंदू जाधव असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 2 एप्रिलला झालेल्या अपघातात नंदू जाधव जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.</p> <p style="text-align: justify;">पेठरोडवर हॉटेल राऊ चौफुलीवर भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने

from home https://ift.tt/2VmeZ8Q

No comments:

Post a Comment