रेल्वे रुळ ओलांडताना अनेकदा अपघात होतात. अशा अपघाताच्या कचाट्यात वाहनेदेखील अडकतात. रेल्वे रुळ ओलांडताना रुग्णवाहिकेला भरधाव रेल्वेने धडक दिली. रेल्वे फाटकाजवळील गेट बंद होत असताना रुग्णवाहिकेने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने रेल्वे फाटकाचे दोन्ही गेट बंद झाले
from The Maharashtratimes http://bit.ly/2UETkMc
No comments:
Post a Comment