Friday, April 12, 2019

नगर: मोदींच्या सभेत भाषण रोखलं; खासदार गांधी भडकले

लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित केली होती. मोदींचं व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरू होतं. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना भाषण करण्यापासून रोखले. त्यावर गांधी प्रचंड चिडले.

from The Maharashtratimes http://bit.ly/2VAJI2a

No comments:

Post a Comment