चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये कर्णधारपद करत ९९ सामने जिंकले असून आता तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात शंभरी पार करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत धोनीने १६५ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2UwZi2v
No comments:
Post a Comment