Thursday, April 11, 2019

निवडणूक Live: गडकरी, चंद्राबाबूंसह दिग्गजांचं मतदान

सतराव्या लोकसभेसाठी १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील सात जागांसह देशातील विविध राज्यांतील निवडक जागांवर मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर लोकांची रीघ लागायला सुरुवात झाली आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2uZ5WPG

No comments:

Post a Comment